• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer rohit sharma earns the average indian annual salary in just six hours adn

एका भारतीय व्यक्तीची वार्षिक कमाई म्हणजे रोहित शर्माचे ‘इतक्या’ तासांचे उत्पन्न!

June 7, 2021 16:56 IST
Follow Us
    • cricketer rohit sharma earns the average indian annual salary in just six hours
      भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना अक्षरश: पुजले जाते. प्रसिद्धी, पैसा अशा अनेक गोष्टींमुळे हे क्रिकेटपटू अनेकांचे प्रेरणास्थान बनतात. मुंबईकर रोहित शर्मा हे यातीलच एक उदाहरण आहे. स्फोटक फलंदाज, उत्तम सलामीवीर, आयपीएलचा यशस्वी कर्णधार अशा अनेक उपमा रोहितला दिली जातात. मात्र, रोहित या खेळातून किती पैसे कमावतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?
    • 1/5

    • इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत १०६ देशांमध्ये भारत ७२ व्या स्थानावर आहे. अहवालानुसार, भारतातील सरासरी मासिक उत्पन्न ३२,८०० रुपये आहे. एकूणच भारतीयांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३,९४,०० रुपये आहे.
    • फोर्ब्सच्या वृत्तानुसार, रोहित शर्माचे वार्षिक उत्पन्न ५४.२९ कोटी रुपये आहे. बीसीसीआय दरवर्षी रोहित शर्माला ७ कोटी रुपये मानधन देते. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील ग्रेड ए+ गटामध्ये रोहितचा समावेश आहे. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला वर्षाकाठी १५ कोटींचे मानधन मिळते. याशिवाय तो अनेक कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, ज्यातून तो कोट्यावधी रुपये कमावतो.
    • 2/5

      विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया सध्या तीन महिन्यांहून अधिक काळ इंग्लंड दौर्‍यावर आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकेत खेळणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्माचा देखील सहभाग आहे.

Web Title: Cricketer rohit sharma earns the average indian annual salary in just six hours adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.