Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mithali raj completes 22 years in international cricket feat adn

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत मिताली राजनं रचला इतिहास!

June 26, 2021 18:57 IST
Follow Us
    • mithali raj completes 22 years in international cricket feat
      महिला क्रिकेटपटू मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत २२ वर्षांचा दीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारी ती माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर दुसरी क्रिकेटपटू बनली आहे.
    • राजस्थानात जन्मलेल्या मितालीने भारतीय महिला क्रिकेटला नवीन उंचीवर नेले आहे. तिने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरची २२ वर्षे पूर्ण केली आहेत.
    • मितालीने २६ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिननची क्रिकेट कारकीर्द २२ वर्ष ९१ दिवसांची होती.
    • जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने १८ डिसेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १८ मार्च २०१२ रोजी तिने पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात सचिनने ४८ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली.
    • ३८ वर्षीय मितालीने तिच्या कारकीर्दीत ११ कसोटी, २१४ एकदिवसीय आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने कसोटीत एक शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ६६९ धावा केल्या आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात ७ शतके आणि ५५ अर्धशतकांसह ७०९८ धावा आणि टी-२० क्रिकेटमध्ये १७ अर्धशतकांसह एकूण २३६४ धावा केल्या आहेत.
    • 1/6

      एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ६ हजार धावा पूर्ण करणारी मिताली पहिली महिला क्रिकेटपटू आहे. तिच्यापाठोपाठ माजी इंग्लिश महिला क्रिकेटपटू चार्लोट एडवर्ड्सचे नाव आहे. तिच्या खात्यात ५९९२ धावा आहेत.

Web Title: Mithali raj completes 22 years in international cricket feat adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.