• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india captured moments while travelling to sri lanka adn

टीम इंडियाचा ‘श्रीलंका’प्रवेश..! पाहा भारतीय खेळाडूंचे प्रवासादरम्यानचे फोटो

१३ जुलैला टीम इंडिया खेळणार लंकेविरुद्ध पहिला वनडे सामना

June 28, 2021 18:23 IST
Follow Us
    • Team India captured moments while travelling to sri lanka
      भारतीय संघ आज सोमवारी श्रीलंकेला रवाना झाला. टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी या प्रवासातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिखर धवन २० सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.
    • 1/6

      धवनच्या या फोटोत कुलदीप यादव, युजवेंद्र चालह आणि पृथ्वी शॉ हे विजयाचे संकेत देताना दिसत आहेत तर भुवनेश्वर कुमार आणि सूर्यकुमार यादवही दिसत आहेत.

    • कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल हे गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहेत आणि श्रीलंकेत त्यांना पुन्हा फॉर्म मिळवण्याची आशा आहे.
    • आयएलमध्ये दमदार कामगिरी केलेला दीपक चहरली लंकेला रवाना झाला आहे. १३ जुलैला टीम इंडिया खेळणार लंकेविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे.
    • दीपकचा भाऊ राहुल चहरही त्याच्यासोबत आहे. आगामी वर्ल्डकपचा विचार करता राहुलची स्पर्धा चहल आणि यादवशी असणार आहे.
    • 2/6

      तर, यष्टीरक्षक म्हणून या दौऱ्यावर संजू सॅमसन भारतीय संघाचा भाग आहे.

Web Title: Team india captured moments while travelling to sri lanka adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.