Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. player who holds the record for most sixes in t 20 cricket srk

‘हे’ धुरंदर आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचे मानकरी

सर्वाधिक षटकार ठोकणार्‍या क्रिकेटपटूंवर नजर टाकूया…

July 26, 2021 18:47 IST
Follow Us
  • टी -20 क्रिकेट फॉर्मेट आजकाल प्रक्षेकांना आवडत आहे. हा फॉर्मेट २००५ मध्ये सुरू झाला. हळूहळू या फॉर्मटची लोकप्रियता वाढतच गेली. आजच्या काळात या खेळाची वेगळीचं क्रेझ आहे. अशा गेममध्ये खेळाडू कमी बॉलमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. सर्वाधिक षटकार ठोकणार्‍या क्रिकेटपटूंवर नजर टाकूया...
    1/6

    टी -20 क्रिकेट फॉर्मेट आजकाल प्रक्षेकांना आवडत आहे. हा फॉर्मेट २००५ मध्ये सुरू झाला. हळूहळू या फॉर्मटची लोकप्रियता वाढतच गेली. आजच्या काळात या खेळाची वेगळीचं क्रेझ आहे. अशा गेममध्ये खेळाडू कमी बॉलमध्ये अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. सर्वाधिक षटकार ठोकणार्‍या क्रिकेटपटूंवर नजर टाकूया…

  • 2/6

    मार्टिन गुप्टिल- न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिल आंतरराष्ट्रीय टी – २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात गुप्टिलने आतापर्यंत ९८ डावांमध्ये १४७ षटकार ठोकले आहेत. (Image: Martin Guptil Instagram)

  • रोहित शर्मा- भारतीय संघाचा सलामीवीर आणि हिटमन म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत 103 आंतरराष्ट्रीय टी -20 सामने खेळले आहेत आणि 133 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. (Image: Indian Express Archieve)
  • ख्रिस गेल- वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल या यादीत तिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला टी -२० क्रिकेटचा महान फलंदाज मानल्या जाते. ६६ डावांमध्ये फलंदाजी करताना गेलने ११९ षटकार ठोकले आहेत. (Image: Indian Express Archieve)
  • 3/6

    इयोन मॉर्गन – आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणार्‍या क्रिकेटपटूंच्या यादीत इयोन मॉर्गनचा देखील समावेश आहे. त्याने ९९ डावांमध्ये फलंदाजी करताना ११४ षटकार ठोकले आहेत. (Image: Indian Express Archieve)

  • 4/6

    अ‍ॅरॉन फिंच – आक्रमक फलंदाजांच्या यादीत अ‍ॅरॉन फिंचचा देखील समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार्‍या क्रिकेटपटूंच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. फिंचने त्याच्या ७६ डावांमध्ये १०७ षटकार ठोकले आहेत. (Image: Aaron Finch Instagram)

Web Title: Player who holds the record for most sixes in t 20 cricket srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.