• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. watch photos lovelina confirmed medalin olympics goverment started work of road towards her home adn

लव्हलिनानं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकताच गावात रस्त्याचं काम सुरू; तातडीनं प्रशासन लागलं कामाला

August 3, 2021 16:55 IST
Follow Us
    • watch photos lovelina confirmed medalin olympics goverment started work of road towards her home
      टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर सातव्या दिवशी बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने पदक निश्चित केले.
    • महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तिने पदकाची निश्चिती करीत भारतीयांना सुखद धक्का दिला. लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले.
    • 1/8

      पदक निश्चितीनंतर आसाम सरकार कामाला लागलं आहे. लव्हलिनाच्या घराजवळ जाणारा कच्चा मार्ग व्यवस्थित करण्याचं काम सुरु झालं आहे.

    • 2/8

      ''लव्हलिना टोक्योतून पदक जिंकून येईपर्यंत रस्ता दुरूस्त होईल. पावसाळा संपल्यानंतर हा रस्ता पक्का केला जाईल” , असं भाजपा आमदार बिस्वजीत फुकान यांनी सांगितलं होतं.

    • 3/8

      मुसळधार पावसामुळे तिच्या घराजवळ जाणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता. राज्याचं बांधकाम विभाग हा रस्ता व्यवस्थित करण्यासाठी कामाला लागलं आहे.

    • 4/8

      आसामची २३ वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिनाने उपांत्यपूर्व सामन्यात चेनचा ४-१ असा पराभव केला. ४ जुलैला होणाऱ्या उपांत्य सामन्यात तिची टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी गाठ पडणार आहे. बुसेनाझने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या अ‍ॅन लायसेन्कोला हरवले.

    • 5/8

      लव्हलिनाच्या वडीलांचा छोटासा व्यवसाय आहे. बहीण किक बॉक्सिंगपटू आहे. तिच्याचमुळे लव्हलिनाने किक बॉक्सिंग खेळायला प्रारंभ केला.

    • 6/8

      भारतीय क्रीडा प्राधिकरणामधील राष्ट्रीय प्रशिक्षक पॅडूम बोरो यांनी तिला बॉक्सिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. २०१८च्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत तिने पदार्पणातच कांस्यपदक पटकावले, मग पुढील वर्षी आणखी एक कांस्यपदक मिळवले. याशिवाय दोन आशियाई अजिंक्यपद स्पर्धामधील कांस्यपदकेही तिने पटकावली आहेत.

Web Title: Watch photos lovelina confirmed medalin olympics goverment started work of road towards her home adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.