Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo olympics 2020 closing ceremony watch photos adn

PHOTOS : पहिलं गोल्ड, सर्वाधिक मेडल्स आणि सुंदर आठवणी…टोक्यो ऑलिम्पिकची झाली सांगता!

August 8, 2021 20:08 IST
Follow Us
    • tokyo olympics 2020 closing ceremony watch photos
      करोनाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांची आज रविवारी सांगता झाली. भारताच्या खेळाडूंनी टोक्योत इतिहास रचला आणि आजपर्यंत सर्वाधिक पदके जिंकली.
    • ऑलिम्पिकचा समारोप सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
    • समारोप समारंभाची सुरुवात १७ दिवसांच्या कार्यक्रमांचा सारांश असलेल्या व्हिडिओने झाली.
    • या सोहळ्यात फटाक्यांची आतषबाजी करणयात आली.
    • भालाफेकपटू नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
    • कांस्य पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने तिरंगा उंचावला आणि समारोपाच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्याच्यासोबत आणखी काही भारतीय खेळाडू देखील उपस्थित होते, जे सेल्फी घेताना दिसले.
    • ऑलिम्पिकच्या आयोजकांनी 'अरिगातो' म्हणत सर्वांचे आभार मानले.
    • समारोपाच्या सोहळ्यात सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आले.
    • अनेक खेळाडूंनी हसत, खेळत टोक्योचा निरोप घेतला.
    • पुढच्या ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस येथे २०२४ला होणार आहेत.

Web Title: Tokyo olympics 2020 closing ceremony watch photos adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.