• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy raksha bandhan virat kohli sister bhawna kohli story adn

रक्षाबंधन : प्रसिद्धीपासून दूर असलेली विराटची ‘सावली’, जाणून घ्या कोहलीच्या मोठ्या बहिणीबद्दल

August 22, 2021 12:13 IST
Follow Us
  • आज रक्षाबंधन....म्हणजेच भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा सण.
    1/15

    आज रक्षाबंधन….म्हणजेच भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा सण.

  • रक्षाबंधन आज देशभरात साजरा होत आहे. प्रत्येक वेळी साथ असल्याचे वचन देऊन आज प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत आहे.
  • 2/15

    क्रीडा विश्वातही भाऊ-बहिणीच्या अशा कथा आहेत, जिथे भावाने बहिणीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जमीन आणि आकाश एक केले.

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची मोठी बहीण भावना कोहली ही याच जोडीपैकी एक आहे.
  • विराट सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे.
  • विराटच्या नेतृत्वाखालील संघ या कसोटी मालिकेत १-०ने आघाडीवर आहे.
  • भावना कोहली लाइमलाइटपासून दूरच राहते. तिला फक्त कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आवडते. तिने सोशल मीडियावर कुटुंबाचे फोटोही शेअर केले आहेत.
  • भावनाला कॅमेऱ्यापासून दूर राहणे आवडते. याचे उदाहरण चाहत्यांनी विराट कोहलीच्या लग्नात पाहिले. भावना लग्नात सावलीसारखी उपस्थित होती, पण क्वचितच कॅमेरासमोर आली.
  • भावनाने आपले शालेय शिक्षण सराज मॉडेल स्कूलमधून केले, तर तिने दौलत राम कॉलेजमधून महाविद्यालयीन पदवी घेतली.
  • 3/15

    भावनाने तिचा धाकटा भाऊ विराटचा व्यवसाय एका उंचीवर पोहोचवला.

  • ती विराटच्या फॅशन लेबलचा महत्त्वाचा भाग आहे. कोहली क्रिकेटमध्ये व्यस्त असतो. अशा परिस्थितीत भावनाने त्याच्या व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली आहे.
  • 4/15

    भावनाला मेहक आणि आयुष ही दोन मुले आहेत. तिचे लग्न संजय धिंग्रासोबत झाले.

  • 5/15

    अभिनेता रणबीर कपूरसोबत भावना

  • 6/15

    विराट दौऱ्यावर असताना भावना आपल्या आईसोबत असते.

  • 7/15

    महेंद्रसिंह धोनीसोबत भावना आणि तिचा पती संजय धिंग्रा. संजय एक बिझनेसमन आहे.

Web Title: Happy raksha bandhan virat kohli sister bhawna kohli story adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.