Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. virat kohli to sachin tendulkar know educational qualification of star indian cricketers nrp

कुणी बारावी, तर कुणी इंजिनिअरिंग; मैदानावर चौकार-षटकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती?

August 27, 2021 14:33 IST
Follow Us
    • शिक्षण हा प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा भाग असतो. कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी शिक्षण हे फार गरजेचे असते.
    • 1/10

      मात्र काही असे क्षेत्र आहेत, ज्यात अनेकांनी त्यांच्या कर्तृत्वाने ते क्षेत्र गाजवले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या चौकार आणि षटकार ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंच्या शिक्षणाबद्दल नेहमीच चर्चा होते.

    • 2/10

      भारतीय क्रिकेट संघातील कोणते क्रिकेटपटू किती सुशिक्षित आहेत? याची फार कमी लोकांना माहिती आहे.

    • 3/10

      अनिल कुंबळे – भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी मॅकनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

    • 4/10

      सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही फक्त १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले.

    • 5/10

      रोहित शर्मा – आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

    • 6/10

      विराट कोहली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

    • 7/10

      महेंद्रसिंह धोनी – कॅप्टन कूल अशी ओळख असणारा खेळाडू महेंद्रसिंह सिंह धोनी हा पदवीधर आहे. त्याने बी. कॉम केले आहे.

    • 8/10

      शिखर धवन- टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने १२ वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

    • 9/10

      युवराज सिंग – टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

Web Title: Virat kohli to sachin tendulkar know educational qualification of star indian cricketers nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.