• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. mumbai indians new song aapla family cha release social media viral video on instagram nrp

मुंबई इंडियन्सचं नवं Anthem : रोहितचा फेटा अन् हार्दिक पांड्याचा कोळी डान्स

September 15, 2021 18:05 IST
Follow Us
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून यासाठी आयपीएलचे चाहते फार उत्सुक आहेत.
    1/20

    इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून यासाठी आयपीएलचे चाहते फार उत्सुक आहेत.

  • 2/20

    सलग पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पुन्हा आयपीएलसाठी सज्ज झाला आहे.

  • 3/20

    आयपीएलच्या दुसऱ्या भागाची तयारी पूर्ण झाली आहे.

  • 4/20

    दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहे.

  • 5/20

    आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघाचे नवीन थीम साँग लाँच केले आहे.

  • 6/20

    या थीम साँगमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • 7/20

    मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्वीटरवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

  • 8/20

    “मुंबई इंडियन्स, महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा अभिमान. चला पलटन, यंदाच्या आयपीएलमध्ये होऊ द्या आपलाच आवाज,” असे मराठीत कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आले आहे.

  • 9/20

    या व्हिडीओत कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्यासह अनेक खेळाडूंनी फेटा परिधान केला आहे.

  • 10/20

    या व्हिडीओत मुंबई इंडियन्समधील सर्वच खेळाडू मोठ्या जोशात, जल्लोषात नाचताना दिसत आहे.

  • 11/20

    विशेष म्हणजे यात मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वेसर्वा नीता अंबानीही दिसत आहे.

  • 12/20

    महाराष्ट्राच्या प्रत्येक फॅमिलीचा, अभिमान आहे मुंबई इंडियन्स, असा संदेश नीता अंबानी यांनी मराठीतून दिला आहे.

  • 13/20

    साहस कुणाचं, धाडसं कुणाचं, आपल्या फॅमिलीचा, असे या गाण्याचे बोल आहेत.

  • आपली पोरं? भारी, आपली टीम? भारी, आपली फॅमिली? लय भारी, आयपीएल येतंय, पलटन! तयार रहा! असे कॅप्शन मुंबई इंडियन्स फेसबुकला दिले आहे.
  • 14/20

    सध्या मुंबई इंडियन्सचे हे गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  • 15/20

    अवघ्या पाच तासांपूर्वी लाँच झालेल्या या गाण्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

  • 16/20

    करोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

  • 17/20

    पहिल्या सत्रामध्ये आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने खेळवण्यात आले. मात्र खेळाडूंना करोना संसर्ग झाल्याने अनिर्णित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं.

  • 18/20

    त्यानंतर आयपीएल युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलाय.

  • 19/20

    टी २० विश्वचषक स्पर्धा १९ ऑक्टोबरपासून याच ठिकाणी खेळवली जाणार असल्याने बीसीसीआयने येथेच सामने खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

Web Title: Mumbai indians new song aapla family cha release social media viral video on instagram nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.