-
दुबईच्या मैदानावर रंगलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला ८ गड्यांनी धूळ चारत विश्वविजेतेपद मिळवले आहे. टी-२० प्रकारात प्रथमच ऑस्ट्रेलिया संघ विश्वविजेता ठरला.
-
२०१६ मध्ये वेस्टइंडिजने दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. (Source: PTI)
-
२०१४ मध्ये श्रीलंकेने विश्वचषक जिंकत आशिया खंडातील तिसरा देश ठरला. अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताचा ६ गडी राखून पराभव केला (Source: PTI)
-
२०१२ मध्ये वेस्टइंडिजने विश्वचषक आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा ३६ धावांनी पराभव केला. (Photo- ICC Twitter)
-
२०१० मध्ये इंग्लंडने टी २० विश्वचषक जिंकला. इंग्लंडने ७ गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. (Photo- Twitter)
-
२००९ मध्ये पाकिस्तानने टी २० विश्वचषकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात श्रीलंकेला ८ गडी राखून पाकिस्ताननं पराभूत केलं. (Photo- Twitter)
-
२००७ मध्ये पहिला टी २० विश्वचषक जिंकण्याचा मान भारताला मिळाला. अंतिम फेरीत पाकिस्तानचा ५ धावांनी पराभूत करत चषकावर नाव कोरलं.(File Photo)
T20 WC : टीम इंडिया ते ऑस्ट्रेलिया; वाचा कोणकोणते संघ झालेत विश्वविजेते!
टी २० वर्ल्डकप २००७ पासून २०२१ पर्यंत आतापर्यंत या संघांनी विजय मिळवला आहे.
Web Title: T20 world cup winner team 2007 to 2021 rmt