• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. doing sex before the match shocking revelation about mike tyson srk

माइकक टायसनबाबत धक्कादायक खुलासा; मॅचपूर्वी SEX करायचा कारण…

दिग्गज बॉक्सर माइक टायसन एक  धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

Updated: November 27, 2021 19:59 IST
Follow Us
  • दिग्गज बॉक्सर माइक टायसन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माइक टायसन हा बॉक्सिंग रिंगमधील आक्रमकता, आक्रोश आणि वेडेपणासाठी ओळखला जातो.
    1/10

    दिग्गज बॉक्सर माइक टायसन एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माइक टायसन हा बॉक्सिंग रिंगमधील आक्रमकता, आक्रोश आणि वेडेपणासाठी ओळखला जातो.

  • 2/10

    माइक टायसन सध्या तो ५५ वर्षाचा आहे. त्याचे अनेक आक्रमक किस्से समोर आले आहेत. माईक टायसने तुरुंगवास देखील भोगला आहे. त्याने एका प्रतिस्पर्धी खेळाडूच्या कानाचा चावा देखील घेतला होता.

  • 3/10

    याशिवाय जगातील महान बॉक्सर मोहम्मद अलीनेही म्हटले आहे की, माईक टायसन त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये पराभूत करू शकला असते. आता टायसनच्या आक्रमकतेबाबत नवा खुलासा झाला आहे.

  • 4/10

    टायसनचा ड्रायव्हर राहिलेला रुडी गोन्झालेझ म्हणतो की, टायसन इतका उर्जेने भरलेला होता की त्याला त्याच्या बॉक्सिंग सामन्यापूर्वी सेक्स करावा लागायचा कारण टायसनला भीती वाटत होती की तो बॉक्सिंग रिंगमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला जिवानिशी मारेल.

  • 5/10

    ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सन’शी केलेल्या संभाषणात गोन्झालेझने सांगितले की माइकचे खास गुपित हे आहे की त्याला त्याच्या मॅचपूर्वी सेक्स करणे आवश्यक आहे.ड्रायव्हर असण्याव्यतिरिक्त, माझे काम बॉक्सिंग खेळापूर्वी टायसनसाठी एक स्त्री शोधणे देखील होते. जी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार असेल.

  • 6/10

    टायसन म्हणत असे की, मी सेक्स नाही केला तर मी माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारून टाकीन. त्याच्या सेक्स सेशननंतर माईक थोडा शांत व्हायचा आणि अनेकदा म्हणायचा की आज माझा प्रतिस्पर्धी मरण्यापासून वाचेल. खरे सांगायचे तर, टायसन एका ट्रेनसारखा होता जो त्याच्या समोर येणाऱ्या कोणालाही नष्ट करण्यास तयार होता.

  • 7/10

    ५५ वर्षीय टायसनचा बचाव उत्कृष्ट होता पण त्याचा हल्ला त्यापेक्षा धोकादायक होता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांना केवळ काही फेऱ्यांमध्ये पराभूत करत असे.

  • 8/10

    टायसनचा असा दबदबा होता की त्याने वयाच्या २० व्या वर्षी पहिला वर्ल्ड चॅम्पियनशिप बेल्ट जिंकला होता. 

  • 9/10

    टायसन त्याच्या प्रशिक्षक कॅस डायमाटोच्या खूप जवळ होता. त्यांनी त्यांना आपला आदर्श आणि वडील मानले. १९८५ मध्ये डायमाटो यांचे निधन झाले. या मृत्यूच्या धक्क्यातून टायसन आतापर्यंत सावरू शकला नाही. 

  • 10/10

    आपल्या मुलीच्या मृत्यूनंतरही टायसन बराच काळ धक्क्यात होता. त्याने कधीही स्वतःला कमकुवत होऊ दिले नाही आणि आपल्या भावनांना आपले शक्ति बनवले. टायसन आता नेहमीपेक्षा शांत झाला आहे आणि त्याचे श्रेय तो काही नैसर्गिक औषधांना देतो.

Web Title: Doing sex before the match shocking revelation about mike tyson srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.