Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know all about ashish nehra and rushma nehra love story vkk

…तर अपूर्णच राहिली असती नेहरा गुरुजींची लव्हस्टोरी

आशिषने रुश्माला लग्नासाठी दोन वेळा मागणी घातली होती.

Updated: June 4, 2022 14:22 IST
Follow Us
  • Ashish Nehra
    1/9

    टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

  • 2/9

    नेहराच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

  • 3/9

    आशीषची मैदानावरील कामगिरी जवळपास सर्वांना माहिती आहे मात्र, त्याची लवस्टोरी अनेकांना माहिती नाही.

  • 4/9

    आशीष नेहराने गुजरातमधील रुश्मा नावाच्या मुलीशी लग्न केलेले आहे.

  • 5/9

    २००२मधील इंग्लंड दौऱ्याच्यावेळी आशिष आणि रुश्माची पहिल्यांदा ओळख झाली होती.

  • 6/9

    आशिषने फक्त १५ मिनिटांत रुश्मासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

  • 7/9

    विशेष म्हणजे जेव्हा आशिषने रुश्माला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिला मस्करी वाटली होती.

  • 8/9

    रुश्माने होकार दिल्यानंतर २ एप्रिल २००९ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली होती.

  • 9/9

    आशीष नेहरा आणि रुश्मा यांना अरियाना व आरुष अशी दोन मुलं आहेत. (सर्व फोटो सौजन्य – रुश्मा नेहरा इन्स्टाग्राम)

Web Title: Know all about ashish nehra and rushma nehra love story vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.