-
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक येत्या ९ जूनपासून सुरू होणारी टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे.
-
प्रदीर्घ काळानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागम झाले आहे.
-
दिनेशला कार्तिकला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये १६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
-
भारतीय संघाने २००६मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना खेळला होता. दिनेश त्या संघाचा भाग होता.
-
२००७मधील विश्वचषक विजेत्या संघातही दिनेश कार्तिकचा सहभाग होता. अजूनही आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामने खेळणारा तो त्या संघातील एकमेव खेळाडू आहे.
-
दिनेशने टी ट्वेंटी सामन्यांसाठी लागणारी फिटनेस मेंटन केली आहे.
-
त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे.
-
आयपीएलच्या १५व्या हंगामामध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे.
-
त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याला भारतीय संघात पुनरागमन करणे शक्य झाले. (सर्व फोटो सौजन्य – दिनेश कार्तिक इन्स्टाग्राम)
भारतीय संघाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यातील एकमेव शिलेदार आजही सज्ज
भारतीय संघाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यात खेळलेला दिनेश कार्तिक १६०व्या सामन्यातही खेळणार आहे.
Web Title: Dinesh karthik become the only player who completed 16 years in international t 20 cricket vkk