Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. take a look of cheteshwar pujaras europe trip with wife and daughter vkk

चेतेश्वर पुजारा पडला युरोपच्या प्रेमात, बघा फोटो

कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने आपल्या पत्नी आणि मुलीसह युरोपमधील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली.

June 5, 2022 16:05 IST
Follow Us
  • Cheteshwar Pujara
    1/9

    भारतीय कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराचे संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसंघात त्याची निवड झाली आहे.

  • 2/9

    काऊंटी क्रिकेटनिमित्त पुजारा गेले काही महिने युकेमध्ये होता.

  • 3/9

    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परत येण्यापूर्वी त्याने आपल्या कुटुंबियांसमेवत सुट्ट्यांचा आनंद लुटला.

  • 4/9

    त्याने पत्नी आणि मेहुण्यासोबत युरोपमधील काही प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली.

  • 5/9

    आपल्या या ट्रीपमध्ये पुजारा आणि त्याची पत्नी अ‌ॅमस्टरडॅममधील कालव्यांच्या प्रेमात पडल्याचे दिसले.

  • 6/9

    या सुट्ट्यांच्यानिमित्त चेतेश्वरने आपली पत्नी पूजासोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला.

  • 7/9

    या दोघांनी जगप्रसिद्ध आयफेल टॉवरलाही भेट दिली.

  • 8/9

    आपल्या कुटुंबासमवेत या जगप्रसिद्ध वास्तूसमोर फोटो काढण्याचा मोह पुजारालाही आवरता आला नाही.

  • 9/9

    चेतेश्वर पुजारा मुलगी आदितीसोबत मौजमजा करताना दिसला. (सर्व फोटो सौजन्य – चेतेश्वर पुजारा इन्स्टाग्राम))

Web Title: Take a look of cheteshwar pujaras europe trip with wife and daughter vkk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.