-   आधार कार्डवरील फोटो अपडेट करणे सोपे आहे. 
-  फोटो अपडेट करण्यासाठी आधी UIDIA च्या संकेतस्थळावर जा. 
-  आता आधार सेक्शनमध्ये जाऊन आधार एनरोलमेंट फॉर्म अपडेट, अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल. 
-  हा फॉर्म भरून तुम्हाला परमनेन्ट एनरोलमेंट सेंटरमध्ये जमा करावे लागेल. 
-  येथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. (source – indian express) 
-  तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. (source – indian express) 
-  प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. (source – indian express) 
-  या यूआरएलचा वापर करून तुम्ही अपडेट पाहू शकता.(source – uidia) 
-  त्यानंतर तुमचे आधारवरील फोटो अपडेट केले जाते. (source – uidia) 
आधारवरील फोटो पसंत नाही? अपडेट करण्यासाठी ‘हे’ करा
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आपला आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.
Web Title: How to update photo in aadhaar ssb