• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. how to update photo in aadhaar ssb

आधारवरील फोटो पसंत नाही? अपडेट करण्यासाठी ‘हे’ करा

ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आपला आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल.

Updated: September 27, 2022 10:22 IST
Follow Us
  • aadhar
    1/9

    आधार कार्डवरील फोटो अपडेट करणे सोपे आहे.

  • 2/9

    फोटो अपडेट करण्यासाठी आधी UIDIA च्या संकेतस्थळावर जा.

  • 3/9

    आता आधार सेक्शनमध्ये जाऊन आधार एनरोलमेंट फॉर्म अपडेट, अपडेट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

  • 4/9

    हा फॉर्म भरून तुम्हाला परमनेन्ट एनरोलमेंट सेंटरमध्ये जमा करावे लागेल.

  • 5/9

    येथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. (source – indian express)

  • 6/9

    तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. (source – indian express)

  • 7/9

    प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला अॅक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. (source – indian express)

  • 8/9

    या यूआरएलचा वापर करून तुम्ही अपडेट पाहू शकता.(source – uidia)

  • 9/9

    त्यानंतर तुमचे आधारवरील फोटो अपडेट केले जाते. (source – uidia)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Gallery

Web Title: How to update photo in aadhaar ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.