Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. stampede at mumbai s elphinstone station

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीचे काळजाचा थरकाप उडवणारे फोटो

Updated: September 10, 2021 14:22 IST
Follow Us
  • मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.
    1/7

    मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

  • 2/7

    सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला.

  • 3/7

    क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे.

  • 4/7

    घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

  • 5/7

    या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • 6/7

    चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून मदतीसाठी डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले आहेत.

  • 7/7

    चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चपलांचा खच

Web Title: Stampede at mumbai s elphinstone station

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.