• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. author vasant purushottam kale aka va pu kale famous quotes on his death anniversary scsg

व. पु. काळे पुण्यतिथी विशेष: वाचकांच्या लाडक्या ‘पार्टनर’चे लोकप्रिय Quotes

‘वपु’ खऱ्या अर्थाने वाचकांचे ‘पार्टनर’ आहेत.

June 26, 2019 10:21 IST
Follow Us
  • 'वपु' असं म्हटलं की अनेकांना चर्चेसाठी विषय मिळतो. मग त्यासाठी ओळख-पाळख, नाती, मैत्री, लहान- मोठेपण अशा कोणत्याच सीमा आड येत नाहीत. बहुधा वपुंच्या शब्दांनी कधी या सीमा जाणवूच दिल्या नसाव्यात. रोजच्या आयुष्यातील काही प्रसंग अगदी पटण्याजोग्या आणि तितक्याच सोप्या पद्धतीने सुरेखपणे गुंफून सादर करणारे लेखक म्हणजे सर्वांचेच लाडके व. पु. काळे. तुम्हाला भावलेले वपु कोणते, असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाच्या मनात या लेखकाची असलेली प्रतिमा आपल्या भेटीला येते. त्यामुळे वपु खऱ्या अर्थाने वाचकांचे, प्रेम करणाऱ्यांचे, शब्दसुमनांचे आणि प्रत्येकाचेच 'पार्टनर' आहेत. आज पुण्यतिथी. चला तर मग या 'पार्टनरने'च मांडलेल्या काही ओळींवर आज पुन्हा नजर टाकू, कोण जाणे आज वपु पुन्हा नव्याने आपल्याला भेटतील...
    1/7

    'वपु' असं म्हटलं की अनेकांना चर्चेसाठी विषय मिळतो. मग त्यासाठी ओळख-पाळख, नाती, मैत्री, लहान- मोठेपण अशा कोणत्याच सीमा आड येत नाहीत. बहुधा वपुंच्या शब्दांनी कधी या सीमा जाणवूच दिल्या नसाव्यात. रोजच्या आयुष्यातील काही प्रसंग अगदी पटण्याजोग्या आणि तितक्याच सोप्या पद्धतीने सुरेखपणे गुंफून सादर करणारे लेखक म्हणजे सर्वांचेच लाडके व. पु. काळे. तुम्हाला भावलेले वपु कोणते, असा प्रश्न विचारला असता प्रत्येकाच्या मनात या लेखकाची असलेली प्रतिमा आपल्या भेटीला येते. त्यामुळे वपु खऱ्या अर्थाने वाचकांचे, प्रेम करणाऱ्यांचे, शब्दसुमनांचे आणि प्रत्येकाचेच 'पार्टनर' आहेत. आज पुण्यतिथी. चला तर मग या 'पार्टनरने'च मांडलेल्या काही ओळींवर आज पुन्हा नजर टाकू, कोण जाणे आज वपु पुन्हा नव्याने आपल्याला भेटतील…

  • 2/7

    'स्वत:वरच तुफान प्रेम करणाऱ्या माणसाला शत्रू नसतात.'

  • 3/7

    'स्वत:चं घर स्वत:च सांभाळायचं हे मला गोगलगाईने सांगितलं.'

  • 4/7

    'माणसांना जिंकणं सगळ्यात सोपं. हसतमुख चेहरा, बस्स! बाकी काही लागत नाही.'

  • 5/7

    आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात…

  • 6/7

    'हजारो देणग्यांची पुष्पवृष्टी करायला परमेश्वर तयार आहे, तुम्ही फक्त स्विकारण्याची तयारी दाखवा.'

  • 7/7

    'माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.'

Web Title: Author vasant purushottam kale aka va pu kale famous quotes on his death anniversary scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.