Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rajasthan political crisis cm ashok gehlot removed sachin pilot as deputy cm sgy

विधिमंडळ पक्ष बैठक ते सचिन पायलट यांच्यावरील कारवाई; राजस्थानमध्ये नेमकं काय घडलं ?

सचिन पायलट यांची हकालपट्टी करण्याआधी राजस्थानमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी

Updated: September 10, 2021 14:24 IST
Follow Us
  • काँग्रेसने सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार केलं आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवलं आहे. राजस्थानमधील या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने पाच महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. जाणून घेऊयात. संग्रहित (पीटीआय)
    1/11

    काँग्रेसने सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार केलं आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरुन हटवलं आहे. राजस्थानमधील या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने पाच महत्त्वाच्या गोष्टी केल्या आहेत. जाणून घेऊयात. संग्रहित (पीटीआय)

  • 2/11

    मंगळवारी काँग्रेसची दुसरी विधिमंडळ पक्ष बैठक पार पडली. सोमवारी पहिली बैठक पार पडली होती. बंड पुकारणाऱ्या सचिन पायलट यांनी या बैठकीला हजर राहण्यास सांगितलं होतं. (फोटो – एएनआय)

  • 3/11

    पण सचिन पायलट यांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला. संग्रहित (पीटीआय)

  • 4/11

    काँग्रेस विधिमंडळ पक्षाने सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी ठराव मंजूर केला. (फोटो – एएनआय)

  • 5/11

    उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचा हक्क मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे देण्यात आला.

  • 6/11

    मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट. (संग्रहित छायाचित्र)

  • 7/11

    बैठक संपल्यानंतर अशोक गेहलोत यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेता राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची माहिती दिली.

  • 8/11

    अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचीही माहिती दिली

  • 9/11

    राज्यपालांना भेटून बाहेर आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (फोटो – एएनआय)

  • 10/11

    “घोडेबाजार सुरु असल्याची आम्हाला कल्पना होता. अखेर हाय कमांडने निर्णय घेतला आहे. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून त्यात सहभागी आहे,” असं अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सचिन पायलटदेखील षडयंत्रात सहभागी होते असा आरोप केला. संग्रहित (पीटीआय)

  • 11/11

    कारवाई करण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. “सत्याला त्रास दिला जाऊ शकतो मात्र त्याचा पराभव करता येत नाही,” असं ट्विट त्यांनी केलं. संग्रहित (Express photo: Rohit Jain Paras)

Web Title: Rajasthan political crisis cm ashok gehlot removed sachin pilot as deputy cm sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.