• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • बच्चू कडू
  • रविंद्र धंगेकर
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. narendra modi pune visit golden feta 6 march vsk

PHOTOS: मौल्यवान हिरे, सुवर्णालंकार आणि छत्रपतींची राजमुद्रा; पंतप्रधान मोदींचा राजेशाही फेटा

March 4, 2022 16:14 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा म्हणजेच ६ मार्च रोजी पुण्यात येणार आहेत. भाजपाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.
    1/8

    पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा म्हणजेच ६ मार्च रोजी पुण्यात येणार आहेत. भाजपाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

  • 2/8

    मोदींच्या मार्गातील रस्ते दुरुस्ती, अतिक्रमणे हटवणं, स्वच्छता करणं सध्या सुरु आहे. त्यांच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा फेटाही तयार करण्यात आला आहे.

  • 3/8

    फेट्याची थीम ऐतिहासिक आहे. या फेट्याचा रंग निवडताना पंतप्रधान मोदी ज्या प्रकारचे कपडे घालतात, त्याचा विचार कऱण्यात आला आहे.लाल रंग ऐतिहासिकतेचा प्रतिक म्हणून वापरण्यात आला आहे.

  • 4/8

    या फेट्यावर सजवलेले दागिने गोल्ड प्लेटेड आहेत. ऑस्ट्रेलियन हिरे वापरले आहेत आणि मोत्यांची सजावट केली आहे. मोत्यांच्या सूर्यफुलात छत्रपती शिवरायांची राजमुद्रा बसवण्यात आली आहे.

  • 5/8

    राष्ट्र चालवताना तेजाकडे, राजमुद्राकडे लक्ष राहावं, शिवरायांच्या विचारावर चालता यावं हा राजमुद्रा लावण्यामागचा विचार आहे.

  • 6/8

    उन्हाळ्याच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात आली असल्याने हा फेटा हलका, रेशमी कापडाचा आहे.

  • 7/8

    त्याचबरोबर गरम होऊ नये म्हणून व्हेंटिलेशनची सोयही या फेट्यात करण्यात आली आहे.

  • 8/8

    पुण्याचे प्रसिद्ध फेटेवाले मुरुडकर यांनी हा फेटा तयार केला आहे.

Web Title: Narendra modi pune visit golden feta 6 march vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.