• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. narendra modi take oath as a prime minister of india third time today at delhi rashtrapati bhavan latest news spl

PHOTOS : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी; घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ! पहा सोहळ्यातील खास फोटो

PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates : नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केली आहे.

Updated: June 9, 2024 20:49 IST
Follow Us
  • PM Narendra Modi Oath Taking Ceremony Updates in Marathi or/ Narendra Modi Swearing-in Ceremony
    1/10

    आज नरेंद्र मोदींना १८ व्या लोकसभेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदाची शपथ दिली आहे.

  • 2/10

    राष्ट्रपती भवनात झालेल्या नयनरम्य सोहळ्यात मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

  • 3/10

    यावेळी राष्ट्रपती भवन परिसरात अनेक नागरिकांनी या सोहळ्याचे साक्षी बनण्यासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

  • 4/10

    मोदींसह इतरही मंत्र्यांनी आज शपथ ग्रहण केली आहे.

  • 5/10

    एनडीए आघाडीतील घटक पक्षांच्या अनेक नेत्यांनाही आज मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

  • 6/10

    पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाक्षरी करताना.

  • 7/10

    सायंकाळी ६ वाजल्यापासूनच राष्ट्रपती भवनावर या शपथविधी सोहळ्याला पाहण्यासाठी सर्व प्रमुख आणि इतरही नेते पोहचले.

  • 8/10

    यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हजेरी लावली तो क्षण.

  • 9/10

    राष्ट्रपतींच्या परवानगीने या सोहळ्याला सुरुवात झाली.

  • 10/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांनीही यावेळी शपथग्रहण केली आहे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Narendra modi take oath as a prime minister of india third time today at delhi rashtrapati bhavan latest news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.