• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. rahul gandhis 54th birthday was celebrated at the congress headquarters see photos spl

PHOTOS : काँग्रेस मुख्यालयात साजरा झाला राहुल गांधींचा ५४ वा वाढदिवस; पहा फोटो

काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांचा ५४ वा वाढदिवस पक्षाच्या मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला.

June 20, 2024 13:30 IST
Follow Us
  • rahul gandhi birthday 2024
    1/10

    काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांचा काल (१९ जून) वाढदिवस होता. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 2/10

    राहुल गांधी यांनी वयाच्या ५४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 3/10

    राहुल यांचा हा वाढदिवस काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात साजरा करण्यात आला. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 4/10

    यावेळी राहुल गांधीनी केकही कापला. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 5/10

    देशभरातील काँग्रेस नेत्यांनी काल दिवसभर राहुल गांधींना शुभेच्छा दिल्या. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 6/10

    पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राहुल यांना शुभेच्छा दिल्या. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 7/10

    काँग्रेस मुख्यालयाबाहेर जमलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी भेटले. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 8/10

    राहुल गांधी यांचे चित्राचा टॅटू काढलेला एक कट्टर कार्यकर्ता यावेळी उपस्थित होता. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 9/10

    काँग्रेस मुख्यालयात वाढदिवस साजरा करताना राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटले. (Photo- Rahul Gandhi/FacebookPage)

  • 10/10

    आणखी एक फोटो (Photo- Rahul Gandhi/FacebookPage) हेही पहा- PHOTOS : हज यात्रेला गेलेल्या ५५० यात्रेकरूंचा करुण अंत; उष्णतेच्या लाटेनं केला घात; 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Rahul gandhis 54th birthday was celebrated at the congress headquarters see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.