-
इमोजी हे आजच्या डिजिटल युगामध्ये संवादाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मात्र आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअॅपवरील इमोजी चुकीच्या अर्थाने वापरतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? नक्कीच नसणार. चला तर मग आजच्या वर्ल्ड इमोजी डेबद्दल जाणून घेऊयात नेहमी वापरल्या जाणाऱ्या इमोजीचे चुकीचे आणि खरे अर्थ…
-
रडणे नाही घाम येणे
-
दु:ख नाही परिस्थिती चांगली करण्याचा प्रयत्न
-
दु:खी होणे नाही तर गाढ झोपणे
-
वैतागणे नाही सुटकेचा निश्वास सोडणे
-
नमस्कार नाही तो हायफाय
-
नाचणे किंवा आनंद व्यक्त करणे नाही सेस्कसाठी आकर्षित करणे
-
फटाका किंवा काहीतरी फुटणे नाही तर टक्कर किंवा वादविवाद होणे
-
आश्चर्यचकीत होणे नाही तर उबग येणे
-
कमेंट करायची नसणे असे नसून रुग्णालयाशी निगडित घटना
-
कारण विचारणे नाही तर विचार करणारे
#WorldEmojiDay: तुम्हाला WhatsApp वरील इमोजीचे खरे अर्थ ठाऊक आहेत का?
आपल्यापैकी अनेकजण इमोजी चुकीच्या अर्थाने वापरतात
Web Title: World emoji day did you know the whatsapp smiley faces real meaning scsg