-
भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असल्याचं चित्र आहे. गलवान खोऱ्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यानंतर अपेक्षेप्रमाणे मिम्सचा पाऊस पडला असून खास करुन पालकांना आनंद झाल्याचे अनेक मिम्स सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत. पाहूयात असेच काही व्हायरल मिम्स
-
जाऊ दे आपल्याला काय
-
भारतीय पालक म्हणत असतील वाजवा…
-
आता गट्टी पुस्तकांशी?
-
दोनच शब्दात माफी…
-
बघा यांनी कुठला संबंध कुठे जोडला…
-
भारतीय पालक…
-
शेवटी तो दिवस आलाच….
-
आता फेसबुक डाव टाकणार?
-
मोर्चेबांधणी
-
नुकताच खर्च केलेले पबजी प्लेयर्स…
-
न खेळणाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया….
-
किमान एवढं तरी करायचं…
-
त्यांना आधार द्यायला कोण आलयं बघा…
-
आमचं जे झालं तेच तुमचं होणार…
-
चूकताय सर…
-
पबजी प्रेमी आणि त्यांचे पालक…
-
न खेळणारे ही बातमी वाचून म्हणत असतील…
-
अऱे बसाय काय नाचा…
-
आठवण येणार…
-
पबजीचे व्यसन लागलेल्यांची अवस्था…
-
एकदम आनंदाची बातमी दिली…
-
आता काय करायचं
-
चला गोट्या खेळूयात…
-
दोनच गोष्टी होत्या आयुष्यात…
पबजी बंदीची बातमी ऐकून भारतीय पालक झाले सैराट; पाहा भन्नाट मिम्स
अगदी पालकांपासून ते फेसबुकच्या मार्कपर्यंत अनेकांना या मिम्समध्ये मानाचं स्थान मिळालं आहे, एकदा नक्की पाहा…
Web Title: Pubg ban triggers meme fest on social media scsg