Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. mumbai power cut memes goes viral scsg

मुंबईत बत्ती गुल… मिम्सचा मीटर चालू…; पाहा व्हायरल झालेले भन्नाट विनोद

हे मिम्स तुम्हाला नक्कीच खदखदून हसवतील

October 12, 2020 13:33 IST
Follow Us
  • मुंबईमध्ये आज (सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र या दोन तासांच्या कालावधीमध्ये नेटकऱ्यांनी मुंबईची बत्ती गुल असली तरी मिम्सचा मिटर फूल केल्याचे चित्र पहायाला मिळालं. ट्विटरवर #powercut हा हॅशटॅग ट्रेण्डींग होता. अनेकांनी वर्क फ्रॉम होमपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत अनेक गोष्टींचे मजेदार मिम्स पोस्ट केले. असेच काही व्हायरल मिम्स...
    1/

    मुंबईमध्ये आज (सोमवार, १२ ऑक्टोबर २०२०) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. या संदर्भातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात दोन तासांनी यश आलं असून दुपारी बारा वाजल्यापासून टप्प्या टप्प्यांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत आहेत. मात्र या दोन तासांच्या कालावधीमध्ये नेटकऱ्यांनी मुंबईची बत्ती गुल असली तरी मिम्सचा मिटर फूल केल्याचे चित्र पहायाला मिळालं. ट्विटरवर #powercut हा हॅशटॅग ट्रेण्डींग होता. अनेकांनी वर्क फ्रॉम होमपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत अनेक गोष्टींचे मजेदार मिम्स पोस्ट केले. असेच काही व्हायरल मिम्स…

  • 2/

    इनव्हर्टर असणाऱ्यांकडे गर्दी

  • 3/

    कविता…

  • 4/

    चला जरा झोप काढूयात…

  • 5/

    मस्त काम करता एकदम…

  • 6/

    बॅटरी लो असते तेव्हा…

  • 7/

    काही फरक पडत नाही…

  • 8/

    १७-१८ सालो मे…

  • 9/

    सन २०२० म्हणत असेल

  • 10/

    दोरी उड्या खेळणारे टॉवर

  • 11/

    जादू आलाय…

  • 12/

    हे तर होणारच होतं…

  • 13/

    मागच्या वेळेस काय म्हणालेलास

  • 14/

    हे कारण…

  • 15/

    एवढचं करायचं आहे

  • 16/

    फोनची बॅटरी चारवर असताना…

  • 17/

    काम सुरु आहे.

  • 18/

    २०२० मध्ये आणखीन काय बाकीय

  • 19/

    आमच्याकडे होत असं

  • 20/

    चला येतो

  • 21/

    कोणाचं काय तर कोणाचं काय

  • 22/

    मेणबत्तीचा ड्रेस

  • 23/

    युपीवाले म्हणत असतील यात काय एवढं

  • 24/

    आमचा स्ट्रगल बघा

  • 25/

    विद्यार्थी म्हणत असतील

  • 26/

    मिम्सचे पैसे मिळत असते तर

Web Title: Mumbai power cut memes goes viral scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.