Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. dr babasaheb ambedkar jayanti motivational thoughts inspirational quotes rare photos sdn

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Updated: September 9, 2021 00:28 IST
Follow Us
  • मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    1/15

    मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 2/15

    हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 3/15

    जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 4/15

    जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 5/15

    शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 6/15

    मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 7/15

    आपण सर्वप्रथमही भारतीय आहोत आणि अंतिमत:ही भारतीय आहोत. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 8/15

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 9/15

    नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 10/15

    आयुष्य मोठं नाही तर महान असावं. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 11/15

    माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 12/15

    ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 13/15

    महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. कारण महान व्यक्ती समाजाचा पाईक होण्यासाठी सदैव तयार असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 14/15

    माणूस ज्या समजात राहतो त्या समाजात गेल्यावर त्याची ओळख पुसता कामा नये, प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे तो फक्त समाजाच्या विकासासाठी नाही तर स्वत:चा विकास करण्यासाठी जन्माला आलेला आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • 15/15

    सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Web Title: Dr babasaheb ambedkar jayanti motivational thoughts inspirational quotes rare photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.