Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. gujarat gandhinagar railway station looks like airport luxury hotel india 1st revamped station see inside photos sdn 96 sgy

रेल्वे स्टेशन आहे की विमानतळ; लक्झरी हॉटेलदेखील असणाऱ्या ‘या’ स्थानकाचे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल

July 15, 2021 12:56 IST
Follow Us
  • Gandhinagar Railway Station Gujarat Inside Photos
    1/11

    भारतात सर्वात प्रथम पुनर्विकसित करण्यात आलेलं गुजरातमधील गांधीनगर कॅपिटल रेल्वे रेल्वे स्थानक १६ जुलै रोजी सर्वांसाठी खुलं होणार आहे.

  • 2/11

    या रेल्वे स्थानकात लक्झरी हॉटेल, थीमवर आधारित विद्युत रोषणाई आणि आंतरधर्मीय प्रार्थना सभागृह असणार आहे.

  • 3/11

    रेल्वे स्थानकातील सुविधा, इमारत आणि मॉडर्न लूक यावर अजून भर दिला जाणार असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलं आहे.

  • 4/11

    या रेल्वे स्थानकाचं काम अगदी विमानतळाला साजेसं करण्यात आलं आहे.

  • 5/11

    सुविधा उभारताना विमानतळांच्या बरोबरीने हे रेल्वे स्थानक विकसित करण्यात आल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन सुमीत शर्मा यांनी दिली आहे.

  • 6/11

    या रेल्वे स्थानकात वरती लक्झरी हॉटेल असणार आहे.

  • 7/11

    अशा पद्धतीचं लक्झरी हॉटेल असणारं हे देशातील पहिलं रेल्वे स्थानक असणार आहे.

  • 8/11

    १६ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या रेल्वे स्थानकाचं उद्धाटन होणार आहे.

  • 9/11

    व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्धाटन करतील.

  • 10/11

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाईल.

  • 11/11

    (सर्व फोटो सौजन्य : Ministry of Railways / ट्विटर)

Web Title: Gujarat gandhinagar railway station looks like airport luxury hotel india 1st revamped station see inside photos sdn 96 sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.