Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. photos birthday special satya nadella microsoft president abn

हैदराबाद ते सिलिकॉन व्हॅली : ‘बर्थ डे बॉय’ सत्या नडेला यांची यशोगाथा

जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष सत्या नडेला यांचा आज वाढदिवस आहे

August 19, 2021 09:05 IST
Follow Us
  • जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष सत्या नडेला यांचा आज वाढदिवस आहे. उल्लेखनीय म्हणजे, ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्षही राहिले आहेत. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'भारतीय-अमेरिकन वंशाचे अभियंता सत्य नडेला यांची जूनध्ये मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
    1/10

    जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष सत्या नडेला यांचा आज वाढदिवस आहे. उल्लेखनीय म्हणजे, ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्षही राहिले आहेत. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 'भारतीय-अमेरिकन वंशाचे अभियंता सत्य नडेला यांची जूनध्ये मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

  • 2/10

    सत्य नाडेला यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६७ रोजी हैदराबादमध्ये झाला आणि त्यांनी तेथूनच प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांनी मनिपाल विद्यापीठातून आयटी अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले.

  • अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. यानंतर, १९९२ मध्ये, सत्य नडेला मायक्रोसॉफ्ट कंपनीत सामील झाले आणि तेव्हापासून त्यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये अनेक उत्पादनांचे नेतृत्व केले.
  • 3/10

    कंपनीसोबत, त्यांनी एक यशोगाथा लिहिली ज्यामुळे आज जगातील प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे.

  • 4/10

    मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक ईमेलही लिहिला होता. “मला ओळखणारे लोक म्हणतात की माझी ओळख माझी जिज्ञासा आणि शिकण्याची उत्सुकता आहे. मी वाचण्यापेक्षा जास्त पुस्तके विकत घेतो. जिज्ञासा आणि ज्ञानाची भूक हीच माझी ओळख आहे,” असे त्यांनी म्हटले होते.

  • 5/10

    सत्या नडेला यांनी अनुपमा यांच्यासोबत १९९२ मध्ये लग्न केले होते. नाडेला दाम्पत्याला तीन मुले आहेत. एक मुलगा आणि दोन मुली. सध्या सत्या हे आपल्या कुटुंबासह वॉशिंग्टनमध्ये राहतात.

  • 6/10

    सत्या नडेला यांना कवितांचीही खूप आवड आहे. त्यांना अमेरिकन आणि भारतीय काव्याची आवड आहे. यासह, नडेला यांना क्रिकेटमध्ये विशेष रस आहे.

  • 7/10

    सत्य नाडेला यांचे २०१८-१९ मध्ये वार्षिक उत्पन्न ६६ टक्क्यांनी वाढून ४२.९० दशलक्ष (३०४.५९ कोटी रुपये) झाले आहे. (फोटो PTI)

  • 8/10

    नाडेला यांना २०१९ मध्ये फायनान्शियल टाईम्स पर्सन ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले होते. त्याच बरोबर, २०२० मध्ये त्यांना ग्लोबल इंडियन बिझिनेस आयकॉनचा मानही देण्यात आला आहे. (फोटो PTI)

  • 9/10

    नाडेला यांच्या कार्यकाळात मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची किंमत सातपटीहून अधिक वाढली आणि कंपनीची मार्केट कॅप २ ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचली.(फोटो PTI)

Web Title: Photos birthday special satya nadella microsoft president abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.