-
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी गुरुवारी लग्नगाठ बांधली.
-
दिल्लीत लग्नाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-
शाळेतल्या मैत्रिणीसोबत तेजस्वी यादव लग्नबंधनात अडकले.
-
तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी लग्नचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.
-
देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
लालू प्रसाद यादव यांना ७ मुली आणि दोन मुलं आहेत. या सर्वांमध्ये तेजस्वी यादव सर्वात लहान आहे.
-
सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहिणी आचार्य / ट्विटर)
Photos: हरियाणाच्या रेचलसह तेजस्वी यादव अडकले लग्नबंधनात
Web Title: Rashtriya janata dal tejashwi yadav gets married to school friend rachel in delhi see wedding rituals photos sdn