• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. kabir singh memes flood social media after shahid kapoor attends sidharth malhotra and kiara advani wedding hrc

Photos: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर कबीर सिंगच्या Memes चा पाऊस; नेटकऱ्यांची क्रिएटीव्हीटी पाहून आवरणार नाही हसू

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नानंतर सोशल मीडियावर कबीर सिंगच्या मीम्सचा पाऊस, पाहा फोटो

Updated: February 8, 2023 13:31 IST
Follow Us
  • Sidharth-kiara-wedding
    1/9

    अभिनेत्री कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा यांनी मंगळवारी जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली.

  • 2/9

    दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यासोबतच कबीर सिंहचे मीम्सही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  • 3/9

    कियारा अडवाणीने शाहिद कपूरबरोबर कबीर सिंग चित्रपटात काम केलं होतं.

  • 4/9

    या चित्रपटात कबीर प्रितीबद्दल खूप पसेसिव्ह असल्याचं दाखवलं होतं. त्यावरूनच नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत.

  • 5/9

    कियाराने सिद्धार्थशी लग्न केल्यानंतर कबीर सिंगची प्रतिक्रिया काय असेल, या अर्थाने हे मीम्स बनवण्यात आले आहेत.

  • 6/9

    सिद्धार्थ-कियाराचं लग्न ट्रेंड करतंय, त्याबरोबरच मीम्सदेखील ट्रेंड होत आहेत.

  • 7/9

    दरम्यान, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला कबीर सिंग म्हणजेच शाहिद कपूरनेही हजेरी लावली होती.

  • 8/9

    सिद्धार्थ कियाराच्या लग्नानंतर व्हायरल होणारे मीम

  • 9/9

    (सर्व मीम्स सोशल मीडियावरून साभार)

TOPICS
कियारा अडवाणीKiara Advaniसिद्धार्थ मल्होत्राSidharth Malhotra

Web Title: Kabir singh memes flood social media after shahid kapoor attends sidharth malhotra and kiara advani wedding hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.