-
यूएसमधील हवाईमध्ये Kilauea ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे हालेमाउमाउ( Halema’uma’u ) क्रेटर फ्लोअरवर लावा वाहत आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या केलेल्या या वेबकॅम फोटोमध्ये, बुधवार 7 जून, 2023 रोजी हवाईमधील किलाउआ ज्वालामुखीच्या शिखरावर झालेला स्फोट दिसत आहे (फोटो: एपी)
-
Kilauea ज्वालामुखीचा उद्रेक पाहण्यासाठी पर्यटक भेट देत आहेत. हा जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे आणि तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्याचा उद्रेक होऊ लागला आहे. (फोटो: एपी)
-
किलाउआ ज्वालामुखीच्या उद्रेकाचे फोटो आणि व्हिडिओ पर्यटक घेत आहेत. (फोटो: AP)
-
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या फोटोमध्ये, किलाउआ ज्वालामुखीच्या उद्रेकाचे दृश्य दिसत आहे. (फोटो: AP)
-
किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक पाहताना पर्यटक टूर गाईड सांगत असलेली माहिती ऐकत आहेत. अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, उद्रेकाच्या पहिला दिवशी आणि रात्री 10,000 पेक्षा जास्त लोकांनी याठिकाणी भेट दिली होती जी ऐरवी उद्रेक होत नसताना सामान्य दिवशी भेटीस येणाऱ्या लोकांच्या तिप्पट संख्या होती. (फोटो: एपी)
-
यूएसमधील हवाईमध्ये किलाउआ ज्वालामुखीच्या 5 जानेवारी, 2023 रोजी झालेल्या उद्रेकादरम्यान हालेमाउमाउ क्रेटरमध्ये एक वाढत जाणारा लावा तलाव दिसत आहे. (फोटो: रॉयटर्स)
-
7 जून रोजी झालेल्या किलाउआचा उद्रेक झाल्यामुळे लावा कारंजे एका क्रेटरमध्ये पडत आहे. (फोटो: AP)
Fountains of lava! हवाईच्या Kilauea ज्वालामुखीचा पुन्हा झाला उद्रेक, पाहा फोटो
हवाईचा दुसरा सर्वात मोठा ज्वालामुखी Kilaueaचा तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पुन्हा उद्रेक होऊ लागला आहे. सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक असलेल्या या Kilauea च्या नव्या उद्रेकाची झलक पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक येत आहेत दरम्यान , हवाई पर्यटन अधिकार्यांनी त्यांना मोठ्या बेटावरील राष्ट्रीय उद्यानात आदर बाळगण्याचे आवाहन केले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या हवाईयन ज्वालामुखी वेधशाळेने गुरुवारी किलौएच्या इशारा…
Web Title: Fountains of lava hawaiis kilauea volcano erupts again see pics fehd import snk