-
जगात अनेक धर्माचे लोक राहतात. यामध्ये ख्रिश्चन धर्माची सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि मुस्लिम लोकसंख्या असलेले देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
-
हिंदू धर्माबद्दल बोलायचे झाले तर या धर्माची सर्वाधिक लोकसंख्या भारत आणि नेपाळमध्ये दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का की भारत आणि नेपाळ व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये हिंदू राहतात. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल जिथे हिंदू मोठ्या संख्येने राहतात.
-
नेपाळ
नेपाळमध्ये हिंदूंची संख्या ८०.६% आहे. -
भारत
भारतात हिंदूंची संख्या ७८.९% आहे. -
मॉरिशस
मॉरिशसमध्ये हिंदूंची संख्या ४८.४% आहे. -
फिजी
फिजीमध्ये हिंदूंची संख्या २७.९% आहे. -
गयाना
गयानामध्ये हिंदूंची संख्या २३.३% आहे. -
भूतान
भूतानमध्ये हिंदूंची संख्या २२.५% आहे. -
त्रिनिदाद आणि टोबॅगो
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये हिंदूंची संख्या २२.३% आहे.
(फोटो स्रोत: @desi_thug1/twitter)
जगातील ‘या’ सात देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू, जाणून घ्या लोकसंख्येची टक्केवारी
नेपाळ आणि भारतात मोठ्या संख्येने हिंदू धर्माचे लोक राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का की या दोन देशांव्यतिरिक्त अनेक देशांमध्ये मोठ्या संख्येने हिंदू राहतात.
Web Title: India to nepal most of hindus live in these 7 countries of the world jshd import hrc