• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. shahrukh khan to rohit sharma these celebs children study in dhirubhai ambani international school nita ambani dream project school built worth crores jshd import pvp

‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ आहे सेलिब्रिटींची आवडती शाळा; शाळेची इमारत बनवण्यासाठी आला तब्बल ‘इतका’ खर्च

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते इयत्ता 12वीपर्यंतचा अभ्यास केला जातो. नोव्हेंबर 2002 मध्ये ही शाळा बनवून पूर्ण झाली होती.

Updated: December 20, 2023 13:01 IST
Follow Us
  • dhirubhai ambani international school
    1/15

    भारतातील बहुतेक लोकप्रिय अभिनेते, क्रिकेटपटू आणि उद्योगपतींची मुले मुंबईतील प्रसिद्ध धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतात. नुकतंच या शाळेमध्ये वार्षिक दिन साजरा करण्यात आला.

  • 2/15

    यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, शाहरुख खानचा मुलगा अबराम आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर अ‍ॅन्युअल डे फंक्शनमध्ये परफॉर्म करताना दिसले.

  • 3/15

    धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एलकेजी ते इयत्ता 12वीपर्यंतचा अभ्यास केला जातो. नोव्हेंबर 2002 मध्ये ही शाळा बनवून पूर्ण झाली होती.

  • 4/15

    मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या या शाळेची स्थापना रिलायन्स इंडस्ट्रीजने २००३ मध्ये केली होती.

  • 5/15

    या सात मजली शाळेतील प्रत्येक वर्गात मल्टीमीडिया प्रोजेक्टर, कस्टम मेड फर्निचर, ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन, लॉकर्स, अॅड्रेस सिस्टम आणि इतर अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

  • 6/15

    शाळेमध्ये टेनिस आणि बास्केटबॉल कोर्ट तसेच इतर मैदानी खेळांसाठी अनेक पर्याय आहेत.

  • 7/15

    याशिवाय आर्ट रूम, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, मल्टीमीडिया ऑडिटोरियम देखील आहे.

  • 8/15

    शाळेत एक आधुनिक उपहारगृह देखील आहे, जिथे विद्यार्थ्यांना नाश्ता आणि जेवण दिले जाते.

  • 9/15

    तसेच, शाळेमध्ये वैद्यकीय केंद्र देखील आहे जे संपूर्ण वेळ वैद्यकीय सेवा प्रदान करते.

  • 10/15

    सारा अली खान, सुहाना खान, खुशी कपूर आणि आर्यन खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सची मुले या शाळेतून उत्तीर्ण झाली आहेत.

  • 11/15

    सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनीही येथूनच शालेय शिक्षण पूर्ण केले.

  • 12/15

    त्याचवेळी रोहित शर्माची मुलगी समायरा शर्माही येथून तिचे शालेय शिक्षण पूर्ण करत आहे.

  • 13/15

    नीता अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण व्हायला जवळपास दहा महिने लागले होते.

  • 14/15

    तर ही शाळा बांधण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

  • 15/15

    (फोटो स्त्रोत: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल/फेसबुक)

TOPICS
ट्रेंडिंग टॉपिकTrending Topicमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Shahrukh khan to rohit sharma these celebs children study in dhirubhai ambani international school nita ambani dream project school built worth crores jshd import pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.