Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. anant radhika wedding mukesh ambani net worth jumps spl

PHOTOS : अनंतच्या लग्नावर पाच हजार कोटी रुपये खर्च, तरीही मुकेश अंबानींची संपत्ती कमी होण्याऐवजी वाढली कशी? वाचा माहिती

Mukesh Ambani Net Worth: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न चर्चेचा विषय बनला आहे, या लग्नामध्ये तब्बल ५,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, एवढा खर्च करूनही मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी होण्याऐवजी वाढली आहे. जाणून घेऊयात काय घडलं आहे.

Updated: July 13, 2024 15:58 IST
Follow Us
  • anant and radhika
    1/12

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभर चर्चेत आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)

  • 2/12

    १२ जुलैला पार पडलेल्या या लग्नाला जगभरातून खास पाहुणे आले होते. (पीटीआय फोटो)

  • 3/12

    या लग्नात मुकेश अंबानींनी उदार मनाने पैसा खर्च केला आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)

  • 4/12

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानींच्या लग्नावर सुमारे ५,००० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे, जो मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीच्या फक्त ०.५ टक्के खर्च आहे. (फोटो: रॉयटर्स)

  • 5/12

    मात्र, लग्नावर एवढा खर्च करूनही भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी होण्याऐवजी वाढली आहे. (पीटीआय फोटो)

  • 6/12

    शेअर बाजाराच्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे अंबानींची संपत्तीही वाढली आहे. (पीटीआय फोटो)

  • 7/12

    ब्लूमबर्ग बिलियनेअर्सच्या इंडेक्सनुसार, शुक्रवारी अंबानींच्या संपत्तीत १.२१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे १०,१०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. (पीटीआय फोटो)

  • 8/12

    यासह त्यांची एकूण संपत्ती १२१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील त्यांचे ११ वे स्थान कायम आहे. (पीटीआय फोटो)

  • 9/12

    यावर्षी त्यांची एकूण संपत्ती २४.२ अब्ज डॉलरने वाढली आहे.

  • 10/12

    मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीबद्दल बोलायचे झाले तर अखेर काल त्याने त्याची प्रेयसी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)

  • 11/12

    यानंतर आज १३ जुलै रोजी आशीर्वाद सोहळा होणार आहे. १४ जुलै रोजी मंगल उत्सव म्हणजेच विवाहसोहळा संपन्न होणार आहे. (Photo Source: @ambani_update/instagram)

  • 12/12

    (Photo Source: @ambani_update/instagram) (हे पण वाचा:‘अशी’ आहे अनंत आणि राधिकाची प्रेम कहाणी! वाचा बालपणीची मैत्री ते जोडीदार बनण्यापर्यंतची गोष्ट, कोविडच्या काळात दोघेही… )

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsमुकेश अंबानीMukesh Ambani

Web Title: Anant radhika wedding mukesh ambani net worth jumps spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.