Amazon app quiz December 1, 2021: ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं द्या आणि ५ हजार मिळवा

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डेली अ‍ॅप क्विज सुरु करण्यात आलं आहे.

AMAZON
Amazon app quiz December 1, 2021: 'या' पाच प्रश्नांची उत्तरं द्या आणि ५ हजार मिळवा

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर डेली अ‍ॅप क्विज सुरु करण्यात आलं आहे. या मालिकेत प्रश्न विचारले जातात आणि विजेत्याच्या अ‍ॅमेझॉन पेमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. ही प्रश्नमंजुषा अ‍ॅमेझॉन मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. आज अ‍ॅमेझॉन क्विजवर तुम्हाला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यानंतर भाग्यवान स्पर्धकाला पाच हजारांचं बक्षीस देणार आहे. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यानंतर स्पर्धक बक्षीस जिंकण्यासाठी पात्र ठरणार आहे. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहेत.

अ‍ॅमेझॉन क्विज स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हाला मोबाईल अ‍ॅपवर लॉगिन करावं लागेल. अ‍ॅपच्या माध्यमातूनच स्पर्धेत भाग घेऊ शकता. प्रश्नमंजुषा दररोज सकाळी १२ वाजता सुरू होते आणि मध्यरात्री (दुसऱ्या दिवशी १२ वाजता) पर्यंत चालते. सामान्यतः स्पर्धेचा एक विजेता असतो जो लकी ड्रॉद्वारे निवडला जातो. आजच्या क्विझचे विजेते २ डिसेंबरला घोषित केला जाईल.

Quiz कसे खेळायचे?

  • जर तुमच्या फोनवर अ‍ॅमेझॉन अ‍ॅप नसेल तर तो क्विझ खेळण्यासाठी सर्वात आधी डाउनलोड करा.
  • डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला साइन इन करावं लागेल
  • त्यानंतर अ‍ॅप ओपन करा आणि होम स्क्रिनवर खाली स्क्रोल करा. तेथे Amazon Quiz हा बॅनर दिसेल.

आजच्या अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या दैनिक प्रश्नमंजुषामधील प्रश्न आणि त्यांच्या अचूक उत्तरांसह दिले आहेत. ते तुम्हाला अ‍ॅमेझॉन पेमध्ये ५ हजार रुपये जिंकण्यात मदत करू शकतात.

प्रश्न- The song ‘Stay’ whch has been near the top of the charts, is a collaboration between The Kid LAROI and which famous singer?
उत्तर- Justin Bieber

प्रश्न- At the National Women’s Boxing Championship held towards the end of October, who was given the ‘Best Boxer’ award?
उत्तर- Nikhat Zareen

प्रश्न- The brand Nykaa in the news for its IPO is named after the Sanskrit word ‘Nayaka’ meaning what?
उत्तर- Actress or one in the spotlight

प्रश्न- This famous tourist spot is located in which city?
उत्तर- Beijing

प्रश्न- These wooden boats found in India are known by what name?
उत्तर- Shikara

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amazon app quiz get answers to these five questions to win rs 5000 rmt

Next Story
Google Play Best of 2021: भारतीयांची ‘या’ अ‍ॅपला सर्वाधिक पसंती; गुगलने जाहीर केली यादी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी