Flipcart sale biggest discount on google pixel 6A know more | | Loksatta

Google Pixel 6A मिळवा आत्तापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत; जाणून घ्या काय आहे ऑफर

गूगल पिक्सेलवर आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त ऑफर देण्यात येत आहे, काय आहे ही ऑफर जाणून घ्या.

Google Pixel 6A मिळवा आत्तापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत; जाणून घ्या काय आहे ऑफर
Photo : Pixel 6a – Google Store

सध्या सर्वत्र ऑनलाईन सेल्सची चर्चा सुरू आहे. या ऑनलाईन सेल्समध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठी सूट देण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या अनेक ऑफर्स आहेत. अशीच एक स्मार्टफोनबाबतीतील आकर्षित करणारी ऑफर म्हणजे गूगल पिक्सेल ६ए वरील ऑफर. जर तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करत असाल तर गूगल पिक्सेलवर आकर्षक ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. काय आहे ही ऑफर जाणून घेऊया.

गूगल पिक्सेल ६A वरील ऑफर
गुगलचा हा फोन एका कॉन्फिगरेशनमध्ये आणि दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ६जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४३,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही हा फोन केवळ २७,६९९ रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

Weather Apps For Android : एका क्लिकवर जाणून घेता येणार हवामानाचा अंदाज; कोणते आहेत सर्वोत्तम अ‍ॅप्स जाणून घ्या

फोनचे फीचर्स

  • या फोनमध्ये क्लीन युआय आणि उत्तम कॅमेरा क्वालिटी आहे. या फोनची बॅटरी लाईफ चांगली आहे, तसेच या फोनमध्ये गूगलचे लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट सर्वात आधी मिळतील.
  • फोनमध्ये ६.४ इंचचे ओएलइडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • हॅन्डसेटमध्ये गूगल टेन्सर प्रोसेसरसह उपलब्ध होतो.
  • या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये अँड्रॉइड १३ चा ऍक्सेस मिळणार आहे.
  • १२.२ एमपी आणि १२ एमपी डुअल रियर कॅमेराबरोबर येतो. तसेच यामध्ये ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
  • या फोनमध्ये ४४१० mAh ची बॅटरी उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : मोबाइलमधून सिम कार्ड हद्दपार होणार?

संबंधित बातम्या

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
REALME 10 PRO + फोनची किंमत पाहून रेडमीलाही फुटणार घाम; फास्ट चार्जिंग, १०८ एमपी कॅमेरासह मिळतंय बरेच काही
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
समुद्राच्या लाटांपासून तयार होणार वीज, आयआयटी मद्रासचे तंत्रज्ञान कसे करते काम? जाणून घ्या
Google Translate: आता संस्कृतमध्येही ट्रान्सलेशन करता येणार, गुगलनं भोजपुरीसह आठ भारतीय भाषांचा केला समावेश

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे निधन
पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटाबद्दल बोलला इशान खट्टर; म्हणाला, “भाऊ शाहिद कपूरने…”
उलट चालण्याचे फायदे माहित आहेत का? कंबरदुखी, गुडघेदुखीवर ठरते सोपा उपाय; लगेच जाणून घ्या कारण
“भीमा तू होतास…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट
Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न