Optical Illusion Viral Photo : कार्यालयात किंवा घरी असताना काम केल्यानंतर काही माणसांना थकवा जाणवत असेल किंवा बुद्धी सुस्तावल्यासारखी होत असेल. पण सोशल मीडियावर ऑप्टिकल इनल्यूनचे जबरदस्त फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधताना तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुम्ही पुन्हा एकदा नव्या जोशाने काम करु लागता. आताही तुमच्या बुद्धीला कस लावण्यासाठी एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा फोटो जंगलाचा असून यात छोटी मोठी झाडे दिसत आहेत. पण या झाडांमध्ये लपलेली मुगली शोधण्यात ९९ टक्के लोकांना अपयश आलं आहे. त्यामुळे उरलेल्या १ टक्क्यांमध्ये तुम्ही असाल तर २० सेकंदात या फोटोत लपलेली मुलगी तुम्ही शोधून दाखवा.
….तरच तुम्ही फोटोत लपलेली मुलगी शोधू शकता
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत घनदाट जंगल दिसत आहे. फोटोत काही प्राणी आणि झाडे झुडपे लपलेली दिसत आहेत. पण या फोटोत नक्की काय आहे, हे तुम्ही खात्रीलायक सांगू शकत नाही. पण या फोटोत एका झाडावर मुलगी आहे. पण तिला शोधणं इतकं सोपं नाहीय. कारण या मुलीला शोधता शोधता अनेकांच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र, तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर तुम्ही या फोटोत लपलेल्या मुलीला शोधू शकता. तसंच तुम्हाला मुलीला शोधण्यासाठी बुद्धीला चालना द्यावी लागेल. अजूनही तुम्हाला जर या फोटोत मुलगी शोधता येत नसेल, तर टेन्शन घ्यायचं काही कारणं नाही. या फोटोत मुलगी कुठे लपली आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
इथे पाहा फोटो
बुद्धीला एव्हढा कस लावल्यानंतरही तुम्हाला फोटोत मुलगी शोधता आली नसेल, तर आता तुम्हाला या फोटोतील बारकावे कळणार आहेत. एका झाड्याच्या बाजूला एका मुलीचा चेहऱ्यासारखा आकार दिसत असेल, हाच चेहरा फोटोत लपलेला होता. जो शोधण्यात तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या. पण आम्ही तुम्हाला एका गोलाकार वर्तुळात मुलगी झाडाजवळ नेमकी कुठं लपली आहे, याबाबत सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता फोटोत लपलेली मुगली शोधायची मेहनत घ्यावी लागणार नाही. आता तुम्हालाही कळलं असेल, की या फोटोतील मुलगी शोधणं एव्हढं सोपं नव्हतं. कारण ९९ टक्के लोक मुलगी शोधण्यात अपयशी झाले.