ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.
ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.
ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील