सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. काही मजेशीर तर काही महत्वाचा संदेश देणाऱ्या अशा गोष्टींचा यात समावेश असतो. यातीलच एक रंजक प्रकार म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. ऑप्टिकल इल्युजन हा आता बऱ्याच जणांच्या सवयीचा भाग झाला आहे. त्यामध्ये असणारी कोडी सोडवणे, व्यक्तीमत्वाबद्दल काही विशेष संकेत ओळखणे हे काही जणांना तणाव घालवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते असे म्हटले जाते. असेच एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रात काही चेहरे स्पष्ट दिसत आहेत तर काही चेहरे लपलेले आहेत. या चित्रात एकुण किती चेहरे आहेत हे ओळखण्याचे हे चॅलेंज आहे.

Viral Video : कार स्टंट करायला गेले अन् झाला मनस्ताप; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

तुम्हाला या चित्रात किती चेहरे दिसत आहेत?

आणखी वाचा – अबब! …अन् थेट १०० फूट खोल खड्डयात पडलं घर; सारं गाव बघायला गोळा झालं

या चित्रामध्ये काही चेहेरे स्पष्ट दिसत आहेत, तर काही चेहरे लपलेले आहेत. हे चित्र अशा पद्धतीने काढण्यात आले आहे की चित्राकडे पाहिल्यावर लगेच सर्व चेहरे दिसत नाहीत. त्यासाठी चित्राला निरखून पाहावे लागते. चला तर पाहूया या चित्रात लपलेले चेहरे कुठे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Optical illusion how many hidden faces can you find in this painting pns