मित्रांनो, अशाब्दिक बुद्धिमत्ता म्हणजे Non Verbal Reasoning. परीक्षेत या प्रकारातील प्रश्न हे वेगवेगळ्या आकृत्यांवर आधारित असतात. या अंतर्गत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे वाटतात खरे, पण म्हणून अनेक विद्यार्थी या घटकाचा पुरेसा सराव करत नाहीत आणि परीक्षेच्या वेळेस मात्र सरावाअभावी गोंधळून जातात.
प्रकार १ : खालील आकृत्यांमध्ये डाव्या बाजूला ‘x’ ही आकृती दíशवलेली आहे व त्यापुढे पर्यायासाठी 1,2,3 व 4 या आकृत्या दाखवल्या आहेत. ‘x’ ही आकृती पर्यायातील आकृत्यांपकी कोणत्या आकृतीचा भाग आहे ते सांगा.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
एमपीएससी : अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non Verbal Reasoning)
मित्रांनो, अशाब्दिक बुद्धिमत्ता म्हणजे Non Verbal Reasoning. परीक्षेत या प्रकारातील प्रश्न हे वेगवेगळ्या आकृत्यांवर आधारित असतात.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-03-2016 at 07:35 IST
मराठीतील सर्व स्पर्धा परीक्षा गुरू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc exam non verbal reasoning