वनौषधी
बदलत्या जीवनशैलीचे मानवी आयुष्यावर विपरीत परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच बरोबर वैद्यकीय क्षेत्राबद्दल येणाऱ्या बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘वनौषधी’चा दिवाळी अंक वाचनीय झाला आहे. सांधेदुखी, मधुमेह, सोरायसिस, हृदयविकार अशा विकारांवरील काही परिणामकारक औषधींची माहिती या अंकात देण्यात आली आहे. जेवणानंतर पान खाण्याची सवय अनेक खवय्यांना असते. ही सवय अन्न पचनासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते. मात्र या
संपादक – वैद्य सुनील पाटील,
पृष्ठे – ९६, मूल्य – १००/-
कलामंच
संपादिका – सौ. हेमांगी नेरकर,
पृष्ठे – २०४, मूल्य – ४०/-
किरात
कार्यकारी संपादक- अॅड़ शशांक श्रीधर मराठे
पृष्ठे – १८४, किंमत- ७० रुपय़े
चैत्राली
दुर्गाचा देश हा डॉ़ मिलिंद पराडकर यांचा गड-दुर्गाचे पुराणकाळापासूनचे महत्त्व विशद करणारा लेख वाचनीय आह़े त्याबरोबर कान्हा- काझीरंगा अभयारण्यापासून ते गंगोत्री- यमुनोत्रीपर्यंत आणि प्राचीन- आधुनिक तीर्थक्षेत्रांपासून ते क्रांतिकारकांच्या पदस्पर्शामुळे राष्ट्रीय तीर्थक्षेत्रच झालेल्या अंदमानपर्यंत बहुतेक पर्यटनस्थळांचा धांडोळा यात घेण्यात आला आह़े तसेच दुबई, ब्युनस एरिस आदी परदेशी शहरांचाही आढावा यात घेण्यात आला आह़े दसरा- वटपौर्णिमा आणि पर्यावरण, जलसाक्षरता काळाची गरज, ग्लोबल वॉर्मिग, बिघडणाऱ्या पर्यावरणाविषयी अशा लेखांतून पर्यावरणाशी संबंधित अनेक समस्यांना स्पर्श करण्यात आला आह़े
संपादक- रमेश पाटील,
पृष्ठे -१७६, किंमत- १०० रुपय़े
संग्रहित लेख, दिनांक 16th Nov 2012 रोजी प्रकाशित
स्वागत दिवाळी अंकांचे!
‘वनौषधी’चा दिवाळी अंक वाचनीय झाला आहे. सांधेदुखी, मधुमेह, सोरायसिस, हृदयविकार अशा विकारांवरील काही परिणामकारक औषधींची माहिती या अंकात देण्यात आली आहे. जेवणानंतर पान खाण्याची सवय अनेक खवय्यांना असते. ही सवय अन्न पचनासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते.

First published on: 16-11-2012 at 01:04 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali issue