27 January 2020

News Flash

सत्तरीची वाटचाल..

सामाजिक परिवर्तनाचे तारू जात-अस्मितांच्या खडकावर आपटू नये, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधा : ‘पायाभूत’ खर्च अपुरा..

गेल्या तीन दशकांत खासगी-सरकारी भागीदारीतून रस्ते, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणले गेले.

शेती, कृषी-उद्योग : ऊर्जितावस्था आणि प्रतिष्ठा कधी?

सिंचन व्यवस्था उभी करण्यात आपण कमी पडलो. यामुळे आजही अशाश्वत निसर्गाच्या जिवावर शेती धंदा सुरू आहे

शिक्षण, उच्चशिक्षण : प्रसाराकडून गुणवत्तेकडे

प्राथमिक शाळांपासूनच खासगीकरणाला वेग येऊ शकतो.

आरोग्य : प्राथमिक आरोग्य सेवा आजारीच..

असंसर्गजन्य आजारांसाठी व्यापक जनजागृती करणे आणि आरोग्यावरील खर्चात वाढ करणे आवश्यक आहे.

महिला : सक्षमीकरणाची दुस्तर वाट..

स्त्री-पुरुष समानता समाजात खोलवर रुजत नाही तोपर्यंत स्त्रिया पूर्णत: सक्षम झालेल्या आढळणार नाहीत.

लोककेंद्री प्रशासन : अजूनही दाखल्यांसाठी खेटे!

७० वर्षांनंतरही हे दाखले मिळविण्यासाठी लोकांना तलाठय़ाकडे खेटे मारावे लागतात हे वास्तव नाकारता येत नाही.

घर बांधणी : ‘निवारा’ महाग होतो आहे..

म्हाडाच्या सुरुवातीच्या धोरणाप्रमाणे भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्याची मागणी आता तग धरू लागली आहे.

‘महासत्ता’ होता होता.. : क्रीडासत्ता की यजमान?

आज नाही, पण या दशकाच्या अखेरीस भारत क्रीडा महासत्ता नक्कीच बनलेली दिसेल!

विश्वाचे वृत्तरंग : पुतिन यांचे ‘सत्तेचे प्रयोग’..

पुतिन यांनी घटनादुरुस्तीचा निर्णय जाहीर करताना सत्ता आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यात येणार असल्याचा दावा केला.

लघुउद्योग आव्हानांच्या फेऱ्यात

देशाच्या उत्पन्नात ४० टक्के इतका भरीव वाटा उचलणाऱ्या लघुउद्योग क्षेत्रासमोरील सद्य आव्हाने मांडणारे टिपण..

महाराष्ट्र का गारठतोय?

राज्याच्या विविध भागांत तापमानात लक्षणीय चढउतार अनुभवास येत आहे. त्याच्या तपशिलांचा हा अन्वय..

चाँदनी चौकातून : केजरीवॉल!

‘केजरीवॉल’ तशीच कायम राहते, की ही भिंत पाडण्यात राष्ट्रीय पक्ष यशस्वी होतात, हे पाहायचं!

गोपनीयता आणि पारदर्शकता

आजच्या घडीला महाजालावर उपलब्ध असलेल्या डिजिटल विदेचा साठा हा केवळ एका दशकामध्ये तब्बल २५ पटीनं वाढला आहे

राजकीय कार्यकर्त्यांच्या धंदेवाईकीकरणाचे बूमरँग!

गेल्या काही वर्षांपासून कार्यकत्रे आणि नेते यांच्यातील विसंवादाचे, तणावाचे अनुभव येत आहेत.

आनंददायी शिक्षणासाठी..

विज्ञान शिक्षणतज्ज्ञ प्रा. हेमचंद्र प्रधान यांच्या भाषणातील हा संपादित अंश.. शालेय विज्ञान शिक्षणातील नव्या प्रवाहाची नोंद घेणारा!

विश्वाचे वृत्तरंग : श्रद्धेपुढे स्वातंत्र्य गैरलागू?

जगात सर्वाधिक कॅथॉलिक ब्राझीलमध्ये आहेत

‘जेएनयू’वर हल्ला का झाला?

केंद्रीय सत्ता दररोजच्या आयुष्यात हस्तक्षेप करते असा अर्थ होतो. हे केवळ कुप्रशासन नव्हे, तर वैचारिक अधिसत्ताकरण असते.

असुरक्षित विद्यापीठे हा सरकारचा नैतिक पराभवच!

देशातील नागरिक व त्यांचे हक्क आणि अधिकारांचे कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून संरक्षण करणे हे राज्यसंस्थेचे प्रमुख कर्तव्य आहे.

चाँदनी चौकातून : जोर आमचाच!

दिल्लीत भाजपच्या निवडणूक प्रचाराला गती आली असली तरी ‘आप’ला टक्कर देण्यासाठी आणखी जोर लावला लागणार आहे

कर्जमाफीच्या चक्रव्यूहात शेतकरी

शेतकऱ्यांचा उद्धार केवळ कर्जमाफीतून होऊ शकतो, यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे एकमत आहे

स्वच्छतेची अस्वच्छकथा

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात एक लाख ८० हजार दलित परिवारांचा मुख्य व्यवसाय सफाई काम करणे आहे

‘सर्वासाठी आरोग्यसेवा’ आणताना..

नवीन राष्ट्रीय आरोग्य धोरण सरकारने २०१५ साली जाहीर केले. त्यानुसार २०२५ सालापर्यंत ‘सर्वासाठी आरोग्यसेवा’ हे ध्येय ठरवले गेले.

विश्वाचे वृत्तरंग : नव्या युद्धाचे ढग.. 

अमेरिकेतील बहुतांश माध्यमांनी ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणातील धरसोडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Just Now!
X