थीम : फ्रेण्ड्स अॅण्ड मस्ती
माळशेज घाटात सहलीसाठी गेलेल्या मित्रमंडळींची धमाल मस्ती सेल्फीमध्ये कैद.
नवीन वर्षांत क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक फोटो पाठवणं आवश्यक आहे. तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्याकडे पाठवा. आमचा बदललेला ई पत्ता आहे – click.viva2016@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. खालीलपैकी एका थीमवर आधारित फोटो पाठवा. सब्जेक्टलाईनमध्ये थीमचं नाव लिहा.
फोटोसाठीच्या थीम आहेत – फ्रेण्ड्स अॅण्ड मस्ती, सेलिब्रेशन, निसर्ग, पेट अॅण्ड मी.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2016 रोजी प्रकाशित
क्लिक: जयेश पेडणेकर, ठाणे
माळशेज घाटात सहलीसाठी गेलेल्या मित्रमंडळींची धमाल मस्ती सेल्फीमध्ये कैद.
Written by लोकसत्ता टीमविश्वनाथ गरुड

First published on: 11-03-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viva click jayesh pednekar