तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2014 रोजी प्रकाशित
क्लिक : गौरव ठाकूर,
बोरिवलीचं नॅशनल पार्क म्हणजे निसर्गप्रेमींसाठी ऐन शहरातली पर्वणी. सगळ्या दोस्त मंडळींबरोबर नॅशनल पार्कमध्ये धमाल करतानाचा हा क्लिक टिपला आहे सॅमसंग गॅलक्सी नोट ३ वर.

First published on: 19-12-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo clicked by gaurav thakur