आवडतं शहर : न्यूयॉर्क, गोवा
आवडती डिश : बिर्याणी
आवडतं गॅझेट : माझा फोन
आवडता ब्रँण्ड : कॉर्सेट लेबल
आवडती सोशल साइट : बीबीएम
आवडतं वेअर : जीन्स, टीशर्ट
आवडता ऋतू : उन्हाळा
आवडता छंद : स्वयंपाक
आवडता समकालीन नट : रणबीर कपूर
आवडता रंग : एमरेल्ड ग्रीन
आवडता चित्रपट : शोले
आवडतं गाणं : मुन्नी बदनाम हुई
मस्ट ब्युटी अॅक्सेसरी जिच्याशिवाय राहू शकणार नाही : लीप बाम
संग्रहित लेख, दिनांक 21st Mar 2014 रोजी प्रकाशित
स्लॅम बुक : मलाईका अरोरा खान
स्लॅम बुक : मलाईका अरोरा खान संकलन : मृणाल भगत आवडतं पुस्तक : लेटर्स टू मायसेल्फ

First published on: 21-03-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slam book malaika arora khan