आवडतं पुस्तक : मृत्युंजय
आवडती व्यक्ती : आई-बाबा
डेस्टिनेशन : माझं घर
डिश : नॉनव्हेज
गॅझेट : माझा मोबाइल
ब्रॅण्ड : मार्केश (परफ्युम)
सोशल साइट : वापरत नाही
फेवरेट वेअर : जीन्स-टीशर्ट
फेवरेट पास टाइम : वाचन
आवडती कॉन्टेम्पररी : कोंकना सेन
आवडतं नाटक : सुखांशी भांडतो आम्ही
आवडता ऋतू : पावसाळा
आवडता रंग : गुलाबी
आवडता चित्रपट : परस्युट ऑफ हॅपीनेस
गाणं : स्वप्नातल्या कळ्यांनो..
ड्रीम रोल : माझ्या वाटय़ाला येणारी प्रत्येक भूमिका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slam book tejshri pradhan