उच्च व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही वेळोवेळी मुंबई महापालिकेवर कोरडे ओढले आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही अजूनही रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवून विक्री करण्याचे थांबलेले नाही. या पाश्र्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना गरडा घालून असलेल्या अनधिकृत झोपडय़ा संपूर्णपणे हटवणे पालिकेला शक्य झालेले नाही. मात्र, न्यायालयाचा दाखला देत जलवाहिन्यांवर थर्मल सिक्युरिटी कॅमेरे बसविण्याचा घाट पालिकेने घातला आहे. सर्रास, उघडय़ा डोळ्यांनी जलवाहिन्यांतील पाण्याची चोरी होत असतानाही या जलवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा घाट पालिका नेमका का घालत आहे? कंत्राटदारांचे चांगभले व्हावे यासाठी तर शिवसेना-भाजपने आग्रही भूमिका घेतलेली नाही ना, असे
संग्रहित लेख, दिनांक 28th Nov 2012 रोजी प्रकाशित
जलवाहिन्यांवरील कॅमेऱ्यांचा फार्स कुणासाठी?
उच्च व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही वेळोवेळी मुंबई महापालिकेवर कोरडे ओढले आहेत. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही अजूनही रस्त्यावर खाद्यपदार्थ शिजवून विक्री करण्याचे थांबलेले नाही.

First published on: 28-11-2012 at 11:51 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cameras on waterpipe lines who required it