News Flash

‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’

कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्यातील प्राणवायू प्रकल्पाचे शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले.

परभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित

१८ एप्रिल रोजी हा प्रकल्प परभणीसाठी मंजूर झाला होता.

करोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं लातूर’चा हात

अनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली.

जालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प

दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने प्राणवायूची गरजही वाढली.

निकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ

औरंगाबाद येथे पीएम केअर निधीतून १५० व्हेंटिलेटर पुरविण्यात आले. त्यापैकी पूर्वी देण्यात आलेल्या ५० पैकी ४२ व्हेंटिलेटर सुरू असल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत.

जालन्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण

जालना शहरातील दोन खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस विकाराचे रुग्ण आढळून आले आहेत.

२१८ मे. टन प्राणवायूचा पुरवठा करण्याचे आदेश

करोनाचा फैलाव वाढू शकतो अशी भीती व्यक्त करून, नियमांच्या कठोर पालनासाठी पोलिसांना एसआरपी आणि गृहरक्षक दलाची मदत घेण्याची सूचना केली.

करोनाबाधित मुलांवर महिनाभर लक्ष ठेवा

दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये करोना संसर्गाची लागण झपाटय़ाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जालना येथे एक हजार खाटांचे आणखी एक करोना रुग्णालय

उद्योजकांच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून जालना येथे करोना उपचारासाठी एक हजार खाटांचे आणखी एक रुग्णालय उभे करण्यात येणार आहे.

जिल्ह्यतील ‘करोना’चे वास्तव

शहराबरोबरच जिल्ह्यतही करोनाग्रस्तावांवर उपचारासाठी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत.

केंद्राशी सलोखा ठेवला तर महाराष्ट्राला अधिक मदत- दरेकर

विरोधी पक्षनेते दरेकर आज, मंगळवारी नगरमध्ये होते.

पाथर्डीत गुरुवारपासून १० दिवस जनता संचारबंदी

दूध विक्रेत्यांना एका जागी उभे राहून विक्री करता येणार नाही.

जिल्ह्यत ३९६३ नवे करोनाबाधित

जिल्ह्यत आज, मंगळवारी ३ हजार ९६३ करोनाबाधित आढळले तर २ हजार ५६६ रुग्ण करोनामुक्त झाले.

तीन लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित

अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी विशेष पथक स्थापन केले होते.

लसीकरण बंद, तरीही केंद्रांवर पहाटेपासून रांगा

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.

बीड  जिल्ह्यत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या प्रतिजन चाचण्याबीड  

बीड  जिल्ह्यत सोमवारी प्रशासनाच्या वतीने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या.

एप्रिलमधील करोनाबाधितांची संख्या गतवर्षीच्या १२ महिन्यांपेक्षा अधिक

मे महिन्यातील करोनाबाधितांचा आकडा दररोज हजारापेक्षा अधिक आहे.

आमदार संजय शिरसाठांविरोधात कोणता गुन्हा दाखल?

मराठवाडय़ातील ८ जिल्ह्यंमध्ये कुठेही विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनी नाही.

परभणीत आणलेला प्राणवायू प्रकल्प अजूनही ठप्पच

पंधरा दिवस लोटले तरी अद्यापही ती कार्यान्वित झाली नाही. या विलंबाचे कारण समजायला मार्ग नाही.

रेमडेसिविर‘चा हिशोब न देणाऱ्या

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टरांच्या ‘ईमा‘ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली

प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अटक

करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील सुरू असले तरी त्याचा काळाबाजार थांबलेला नाही.

माळीवाडा केंद्र तासभर बंद; मनसेचे रास्ता रोको

काहींच्या  लसीकरणासाठी नगरसेवकांचा दबाव नगर : आपण पाठवलेल्या नागरिकांना प्राधान्याने करोना प्रतिबंधक लस द्यावी, असा दबाव नगरसेवकांकडून टाकण्याचा अजब प्रकार शहरातील महापालिकेच्या माळीवाडा आरोग्य केंद्रावर झाला. या निषेधार्थ या

वडिलांच्या आठवणीत गौहर खान झाली भावुक, शेअर केली पोस्ट

तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

पशुपालकांसाठी ओळखपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय, संचारबंदीमुळे होते अचडणीत

पशूधनाची काळजी घेण्यासाठी पशूपालकांना आवश्यक ती वाहतूक करण्यासाठी प्रमाणपत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय वर्ध्यातील पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे

Just Now!
X