सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नियामक मंडळावर निवड करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ही भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार विभागांतर्गत कार्यरत असलेली स्वतंत्र संस्था आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारताच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. डॉ. येरवडेकर यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून पुढील तीन वर्षांसाठी त्या कार्यरत राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नियामक मंडळावर डॉ. विद्या येरवडेकर
सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या नियामक मंडळावर निवड करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ही भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार विभागांतर्गत कार्यरत असलेली स्वतंत्र संस्था आहे.
First published on: 21-11-2012 at 04:28 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vidya yervadekar is on indian cultural management committee