‘इंडियन एक्स्प्रेस’चे तीन छायाचित्रकार ‘मुंबई प्रेस क्लब’च्या कॅलेंडर अॅवॉर्डचे मानकरी ठरले
पाऊस जोरात पडतोय, पाणीच पाणी चहूकडे होऊन घरी परतायचे मार्ग बंद होण्याआधी घर गाठायचं होतं. पण, इथे तर आधीच तळं झालं आहे. आता पुन्हा बसमध्ये शिरायचं की या पाण्यात उडी टाकायची?
-गणेश शिर्सेकर
-वसंत प्रभू
-दिलीप कागडा